ग्रामपंचायत खेड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

Uncategorized

अंगणवाडी पोषण आहार

ग्रामपंचायत खेड यांचे मार्फत खेड येथील १२ अंगणवाड्या यांचे संयोजनातून विविध मेनुचे प्रदर्शन करण्यात आले उद्याचे सुद्रुड बालक जर घडवायचे असेल तर त्यांना जो दिला जाणारा आहार हा पोषक असला पाहिजे त्या अनुषंगाने विविध पोषण आहाराचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले.

अंगणवाडी पोषण आहार Read More »

गावातील महिलांना शिवन क्लास प्रशिक्षण

महिला सक्षमीकरण करण्यासाठी तसेच त्यांना स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी ग्रामपंचायत खेड यांचे मार्फत शिवन क्लास प्रशिकाष्ण ठेवण्यात आले सदर प्रशिक्षणासाठी गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणत सह्भात घेतला होता .

गावातील महिलांना शिवन क्लास प्रशिक्षण Read More »

अंगणवाडी पोषण आहार

ग्रामपंचायत खेड येथील अंगणवाडी ताईनि बालकांच्या सुद्रुड आरोग्यासाठी विविध आहार विषयक मेनुचे प्रदर्शन धेवण्यात आले ग्रामपंचायतीच्या मार्फत सुद्रुड बालकांना बक्षीस ठेवण्यात आले

अंगणवाडी पोषण आहार Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामसभा

ग्रामसभा नोटीस            प्रशासक/ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत खेड ता.इगतपुरी जि. नाशिक यांचे कडून कळविण्यात येते की, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान बाबतची ग्रामसभा  दि.१७/०९/२०२५ रोजी ठीक सकाळी ११:००  वाजता मारुती मंदिर सभामंडप खेड येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून तरी सभेसाठी अधिकारी,पदाधिकारी शासकीय निमशासकीय कर्मचारी, व समस्त ग्रामस्थ यांनी सभेसाठी उपस्थित राहावे हि विनंती.           सभेपुढे येणारे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामसभा Read More »