ग्रामपंचायत खेड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामसभा

ग्रामसभा नोटीस

           प्रशासक/ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत खेड ता.इगतपुरी जि. नाशिक यांचे कडून कळविण्यात येते की, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान बाबतची ग्रामसभा  दि.१७/०९/२०२५ रोजी ठीक सकाळी ११:००  वाजता मारुती मंदिर सभामंडप खेड येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून तरी सभेसाठी अधिकारी,पदाधिकारी शासकीय निमशासकीय कर्मचारी, व समस्त ग्रामस्थ यांनी सभेसाठी उपस्थित राहावे हि विनंती.  

        सभेपुढे येणारे विषय

  • मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
  • आलेल्या अर्जांचे वाचन करणे.
  • शासकीय परिपत्रकांचे वाचन करणे.
  • मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान
  • ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *