🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.
ग्रामनिधी ग्रामपंचायत खेड QR कोड ने भरणा केला जातो
March 30, 2026 | by gp_khed
कर वसूल सोप्या तसेच मिळकत धारकांना QR कोड च्या माध्यमातून वसुली चे पैसे डायरेक्ट ग्रामपंचायतच्या खात्या मधे जमा करणे सोयीस्कर...
Read More →
ग्रामीण पाणी पुरवठा निधी QR कोड
March 30, 2026 | by gp_khed
कर वसूल सोप्या तसेच मिळकत धारकांना QR कोड च्या माध्यमातून वसुली चे पैसे डायरेक्ट ग्रामपंचायतच्या खात्या मधे जमा करणे सोयीस्कर...
Read More →
सांडपाणी व्यवस्थापन
March 21, 2026 | by gp_khed
गावांतर्गत ठीक ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आले
Read More →
कंपोष्ट खत खड्डा
March 21, 2026 | by gp_khed
गावातर्कंगत कंपोष्पोट ष्ट खत खड्डे करण्यात आले
Read More →
ओला व सुका कचरा व्यवस्थापन
March 21, 2026 | by gp_khed
ओला व सुका कचरा व्यवस्थापन शाश्र शुध्द पद्धतीने करण्यात आला
Read More →
वृक्ष लागवड उपक्रम
शाळेच्या आवारात वृक्ष लागवड उपक्रम
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पूर्ण झालेली कामे
खरोली ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत शाश्वत पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे.
श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे
खेड ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.
🏡 प्रधानमंत्री आवास योजना – खेड ग्रामपंचायत
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.
हर घर तिरंगा – खेड गाव