ग्रामपंचायत खेड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 **********
+91 **********

ई-मेल :

********* @gmail.com

पत्ता

मु. खेड, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422402

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

खेड ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

खेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.

2011 जनगणनेनुसार खेडची एकूण लोकसंख्या 5925 आहे. त्यापैकी पुरुष 3121 आणि महिला 2904 आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 1200 आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 

एकुण वर्ग – १ ते ४

सार्वजनिक विहिरींची संख्या – 6

हातपंप संख्या – 6

विंधन विहीर संख्या – 1