ग्रामपंचायत खेड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

gp_khed

श्रमदानातून वनराई बंधारा करणे

सदया पाणी टंचाई बघता लवकर निर्माण होते त्यामुळे पशु पक्षांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते त्या अनुषंगाने ग्रामपंचायत खेड यांच्या वतीने श्रम दानातून वनराई बंधारा करण्यात आला त्यामुळे जनावरांना पाणी उपलब्ध होईल तसेच उर्वरित पाणी शेतकरी शेतीसाठी उपयोगात आणू शकतील.

श्रमदानातून वनराई बंधारा करणे Read More »

श्रमदानातून वनराई बंधारा करणे

सदया पाणी टंचाई बघता लवकर निर्माण होते त्यामुळे पशु पक्षांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते त्या अनुषंगाने ग्रामपंचायत खेड यांच्या वतीने श्रम दानातून वनराई बंधारा करण्यात आला त्यामुळे जनावरांना पाणी उपलब्ध होईल तसेच उर्वरित पाणी शेतकरी शेतीसाठी उपयोगात आणू शकतील.

श्रमदानातून वनराई बंधारा करणे Read More »

🏡 प्रधानमंत्री आवास योजना अपूर्ण घरकुल भेट

आज रोजी ग्रामपंचायत खेड यांनी प्रधानमंत्री आवास योजना घरकुल भेटी घेवून लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

🏡 प्रधानमंत्री आवास योजना अपूर्ण घरकुल भेट Read More »

जिल्हा परिषद शाळा खेड परसबाग

जिल्हा परिषद शाळा खेड यांनी तयार केलेली परसबाग त्या परसबागेतून दैनंदिन पोषण आहारासाठी भाजीपाल्याचा वापर करतांना शिक्षक

जिल्हा परिषद शाळा खेड परसबाग Read More »

माझी शाळा माझा अभिमान

आज रोजी ग्रामपंचायत खेड ता.इगतपुरी जि.नाशिक येथील जिल्हा परिषद शाळा खेड माजी विद्यार्थी यांचेकडून लोकवर्गणी स्वरुपात व वस्तू रुपात शाळेस नगद रक्कम व वस्तू देण्यात आल्या

माझी शाळा माझा अभिमान Read More »

🏡 प्रधानमंत्री आवास योजना – खेड ग्रामपंचायत

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.

🏡 प्रधानमंत्री आवास योजना – खेड ग्रामपंचायत Read More »

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पूर्ण झालेली कामे खरोली ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत शाश्वत पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन Read More »