मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत खेड ग्राम संघ यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत खेड ग्राम संघ यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या









