ग्रामपंचायत खेड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

सार्वजनिक विहीर परदेशवाडी येथे सोलर बसविण्यात आले

सार्वजनिक विहीर परदेशवाडी येथे सोलर बसविण्यात आले जेणेकरून लाईट बिल हे झिरो होण्यास मदत मिळेल त्यामुळे कोणत्याही प्रकारचे वीज शुल्क ग्रामपंचायतीस भरणा करावा लागणार नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *