ग्रामपंचायत खेड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

मसाले प्रशिक्षण

ग्रामपंचायत खेड येथे विविध प्रकारचे मसाले प्रशिक्षणाचे आयोजन केले सदर प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदविला होता सदर प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला स्वावलंबी बनविणे असून महिलांना विविध प्रकारचे मसाले तयार करता आले पाहिजे त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्द होईल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *